अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...
Waah.... apratim shabd Rachana!
ReplyDeleteAbsolutely amazing.... Great.
ReplyDeleteSoo beautiful ❤️❤️
ReplyDeleteChan ahe shabdh rachana
ReplyDeleteकाय सुंदर लिहिले आहेस तेजू...
ReplyDeleteअशी गाली उमटली
लाज गुलाबी मारवा
मारवा चक्क कानात घुमू लागला बघ.. तुझी कविता शब्द संगीताची मेजवानीच आहे. जितकी अचूक शब्दांची निवड तितकेच तरल भावना पेरत तुझी कविता काळजाचा ठाव घेते...!
Thank you 😊
Deleteफारच छान
Deleteवाह... अप्रतिम शब्द संपदा.... प्रेम... विरह रसपूर्ण!
ReplyDeleteBeautifully written 👏 ❤️
ReplyDelete❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ReplyDeleteखूप सुंदर ओळी तेजू.. निसर्गाच्या विविध रंगांनी रेखाटलेले अन् त्याला भावनिक छटांनी सजवलेले चित्रीकरणच जणू! अन् पाऊस गेल्यावर सुचलेल्या ह्या ओळी म्हणजे निव्वळ योगायोग नव्हे!
ReplyDeleteचिंब पावसात मन
नखशिखांत भिजलेलं
सर सरता मात्र
सुरू होई घालमेल!
हा पाऊसच माझ्या
प्रीतीचे प्रतिबिंब
जाता क्षणीच मन
आसवांनी ओलेचिंब!
बर्याच दिवसांनी तुझी कविता वाचनात आली.. बरं वाटलं.. अशीच लिहीत रहा अन् व्यक्त होत रहा.. 👌🌹🤝
कवितेला जेव्हा कविताच अभिप्राय म्हणुन मिळते त्यापुढे काहीही बोलणे व्यर्थ आहे...! मनापासून धन्यवाद मंगेश 😊🙏
Deleteवाह तेजू
ReplyDeleteधन्यवाद गीतेश😊
Deleteअप्रतिम,...💐🙏
ReplyDeleteआठवांचे आभाळ,
मनात काहुर करतंय.
सैरावैर झाले वादळ,
शांत होण्या तरसंतय.....
श्री.ज्ञानेश्वर जाधव
अप्रतिम ज्ञानेश्वर... अतिशय समर्पक चारोळी 😊😊
DeleteKhoopch sunder teju..👍👏👏
ReplyDeleteNice 🙂❤
ReplyDeleteअप्रतिम मस्त आहे कविता
ReplyDeleteसर पावसाची उभी
मना देईना गारवा
कुठे हरवला माझ्या
अंतरीचा तो बरवा
खुप छान ❤️
ReplyDelete