अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...
Awesome.... So touching....
ReplyDeleteThank you 😊
DeleteAwesome 👍👍👍👍👍
ReplyDeleteIt's soul touching
ReplyDeleteखूप सुंदर कविता आहे
ReplyDeleteछान
ReplyDeleteGreat
ReplyDeleteApratim 💐👌
ReplyDeleteNice poem
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखूप हृदयस्पर्शी कविता, तेजू .. हृदयातील एक नाजूक कप्पा हळुवार उघडणारी.. ओथंबलेल्या भावनांना वाट करून देणारी.. मनात सलत असलेलं दुःख अन् त्यामुळे होणार्या वेदना व्यक्त करणारी.. अन् अंती.. वेदनेच्या राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी मारू पाहणारी!!
ReplyDeleteकात टाकूनी गतजन्मीची
स्वच्छ पुसावे अंतरंग
अंत जुन्या युगाचा
नव्या युगाचा प्रारंभ!
👌👌👌
खरं तर.... हे वर्ष सरता सरता आपण काय मिळवले याचे ठोकताळे शोधत असताना सुचलेली ही कविता आहे. यातली "रात्र" ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे नैराश्य आहे... दुःख आहे... कडवट अनुभव आहेत...नको नको वाटणारे अनेक प्रसंग आयुष्यात येवून जातात.....पण प्रत्येक रात्रीनंतर उषःकाल होणारच...हे अबाधित सत्य आहे.. म्हणून तर दुःखानंतर सुख हे कालचक्र निश्चित आहे. या प्रवासात आपल्याला हवा असतो संयम...ये दिन भी गुजर जाएंगे... हा विश्वास! पुन्हा बहरण्याचा काळ येणारच ही शाश्वती..!!😊😊😊
Deleteअगदी खरंय.. 👍
Delete😊😊🙏
Deleteमनाला प्रफुल्लित करणारी कविता.
ReplyDeleteअशाच कवितांचा आस्वाद घेण्याची संधी आम्हाला पुन्हा पुन्हा मिळो.
सुंदर कविता मॅडम...
धन्यवाद!
मनापासून धन्यवाद!
Delete