प्रवाह...अनंतकाळाला स्पर्श करत वाहणारा!
प्रवाह
काळ एका नि:शब्द नदीसारखा वाहत आहे
जणू हास्याचे प्रतिध्वनी, स्वप्नांची कुजबूज
आणि भूतकाळातील क्षणांच्या सावल्या घेऊन.
त्याच्या पृष्ठभागावर नृत्य थिरकत आहे
आरंभ आणि शेवटचा सूर जुळवत,
हृदयाच्या प्राकृतिक छटांचे रूपांतर करत,
आपल्या आत्म्याचे सार बदलवून.
मी किनाऱ्यावर उभी राहून पाहत आहे
लोक दूर वाहून जातानाची घुसमटत,
त्यांचे ठसे वाळूतल्या पावलांच्या ठशांसारखे
विरळ होत जाताना..,
माझ्या छातीत कोमल वेदना उमटू लागल्या.
तरीही,
इथे वर्तमानात,
एक लाकडी ओंडका सध्याच्या शांत, प्रवाहात
एक आधार देत फिरत आहे.
या श्वासात,
आपण अनंतकाळाला स्पर्श करत,
एक अव्यक्त समज, की सतत गतीमध्ये,
आपण जीवनाच्या अखंड प्रवाहात कायमचे गुंतलेले आहोत.

speechless
ReplyDeleteअतिशय सुंदर पद्धतीने आयुष्याचा प्रवाह...अक्षरशः प्रत्येक शब्दातून व्यक्त केला आहेस....
ReplyDeleteमी किनाऱ्यावर उभी राहून पाहत आहे
लोक दूर वाहून जातानाची घुसमटत,
त्यांचे ठसे वाळूतल्या पावलांच्या ठशांसारखे
विरळ होत जाताना..,
माझ्या छातीत कोमल वेदना उमटू लागल्या.
कसले भारी शब्द आहेत... अप्रतिम रचना... अचूक शब्द!
Thank you 😊
DeleteSuperbbbb...
ReplyDeleteThis poem beautifully captures time as a silent river. I’ve felt these emotions myself, and your narration deeply touched me. Shabd rachna sundar and subak agdi tumchya sarkhi.
DeleteYour all time fan - Riya
Hey Riya... thank you so much for your warm words ☺️
DeleteHey Teju.......The imagery and emotions you've woven together are truly captivating, making the reader feel a part of that eternal journey. Your words are both poignant and inspiring, offering a deep reflection on the transient nature of existence. It's a remarkable piece that resonates deeply. Thank you for sharing such a beautiful expression of thought!😍
ReplyDeleteThanks dear 😊☺️
DeleteVery nice Mam
ReplyDelete👍
ReplyDelete