शब्दांचा खेळ सख्या.. (कविता)
शब्दांचा खेळ सख्या..
का रे उगाचा हा, शब्दांचा खेळ सख्या
भावनांनी जडलेला, उसना दे श्वास सख्या
तुझ्या परिस स्पर्शाने, दरवळतो देह सख्या
उमललेल्या त्या फुलास, भ्रमराचा ध्यास सख्या
तुझ्या अबोल प्रितीला, इंद्रधनू पुल सख्या
त्या गुलाबी रात्रींचा, जीवघेणा भास सख्या
जाणीवांच्या गंधाने, दे स्मृतींना छेद सख्या
स्वप्नांच्या दुनियेला, मोहरूपी कास सख्या
का रे उगाचा हा, शब्दांचा खेळ सख्या

Mastttt👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteएकदम मस्त
ReplyDeleteRomantic poetry...😍👌👌
ReplyDeleteकाही म्हण तेजू...तुझ्या इतर कवितांपेक्षा रोमॅटिक कविता या अतिशय तरल भावांसह व्यक्त होतात.. सरळ काळजात हात घालणार्या.😍😍😍😍👌👌
ReplyDeleteThank you 😊
DeleteSuperb words
ReplyDeleteKhupach cchan
ReplyDeleteमस्त मस्त मस्त
ReplyDeleteLovely words with lots off romantic feelings
ReplyDeleteखुप छान आहे कविता
ReplyDeleteअप्रतिम ***
ReplyDeleteअप्रतिम ****
ReplyDeleteमी एकटाच माझा असतो कधीकधी,
ReplyDeleteगर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी
येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला तुमच्या लेखणीचे नुसते कधीकधी...
वाह!
DeleteKhoob chhaaaan 🤗
ReplyDeleteखूप छान तेजू....एकदा वाचली आणि पुन्हा पुन्हा वाचण्याची इच्छा झाली नाही, असे कधी होत नाही..
ReplyDeleteवाह,
उसना श्वास भावनांचा,
तो स्पर्श परिसाचा,
तो दरवळ
अप्रतिम खेळ शब्दांचा
-अझहर
भावनांनी जडलेला उसना दे श्वास सख्या.. कसली सुंदर ओळ आहे 😍😍😍👌👌👌
ReplyDelete✨❤️😍
ReplyDeleteक्या मैं तुमसे कभी मिल पाऊंगा?
तुमसे मुलाकात कि एक शाम जरूर चाहूंगा
जब मै तुमसे मिलने तुम्हारे शहर आऊंगा..
शायद उस शाम तुम खामोश हि रह जाओ.
पर मैं तो मेरी पूरी दास्ताँ सुनाऊंगा|
शायद मुझमे आँखे मिलाने तक कि भी हिम्मत ना हो,
पर मैं तुम्हे एक बार गले लगाना चाहूंगा,
था जिस सफर में मै तन्हा अब तक..
आगे उसमे तुम्हारा साथ चाहूंगा..
जब थक जाएंगे तुम्हारे कान मेरी बातों से.
तुम्हारी सादगी बयाँ कर सके मैं वो गीत गाउँगा..
क्या है और वक़्त तुम्हारे पास?
तो मै तुमसे दिल की एक बात कहना चाहूंगा..
जब देखा था तुम्हे मैने पहली दफ़ा...
वो बीते लम्हे दोहराऊंगा..
तुम बस इस बार चुप-चाप सुनती रहना
क्योंकि मैं वो हर एक पल दोहराऊंगा ..
उन तन्हाइयो मे सुने सभी नग़में गाउँगा|
पर डर है कि, आज फिर मेरी आँखें खुल जायेंगी
आज फिर ये सपना टूट जायेगा..
और आज फिर मैं अकेला ही रह जाऊंगा|
👉क्या मैं तुमसे कभी मिल पाऊंगा ?
भावनांनी ओतप्रोत भरलेला सुंदर शब्दांचा खेळ 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteसुंदर .. तुझ्या शब्दांच्या खेळाने आम्ही सगळे घायाळ झालो आहोत..
ReplyDeleteसुंदर.. तुझ्या शब्दांच्या खेळाने आम्ही सगळे घायाळ झालो आहोत..
ReplyDeleteThank you Tai 😊
DeleteHa khel shwasancha ki bhavnecha ... ki eka anamik odhicha ?
ReplyDeleteचपखल!
DeleteAwesome words....
ReplyDelete