अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...
Awesome.... Great... Amazing...
ReplyDeleteThank you 😊
Deleteअप्रतिम...👌
ReplyDelete👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete
ReplyDeleteआपल्या मनात चाललेलं
आवडणाऱ्या व्यक्तीला सारं बोलुन टाकायचं
असतं, पण हे असं करणं
तेही त्या नात्याला न गमावता
प्रत्येकालाच जमत नसतं.
मुळात नात... हे फुलणारं असावं नाही का... बर्याचदा आपल्याला व्यक्ति आवडते पण ती आपलीच रहावी ही आसक्ती ही असते आणि मग तिथे सगळी गल्लत होते. त्यामुळे संवाद खुंटतो. मनमोकळेपणाने व्यक्त होता येत नाही. प्रेमात आसक्ति पेक्षा अद्वैत भाव असावा...मग सगळेच छान व्यक्त होत जाते.😊😊😊😊
Deleteखूप छान
ReplyDeleteक्या बात, बहुत खूब
ReplyDeleteNice
ReplyDeleteTeju,
ReplyDeleteआपल्या प्रिय व्यक्तीचा अबोला खरंच जीवघेणा असतो. ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला असेल त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. एखाद्याशी तरी असा अबोला होतोच होतो. त्यातही ज्याच्यासोबत अबोला आहे ती व्यक्ती समोर आल्यावर नजरेतून ज्या भावना व्यक्त होतात त्यासुद्धा तू मोजक्या शब्दात मांडल्या आहेस. प्रेमाच्या प्रवासातील अबोला आणि दुरावा ह्या अश्या संकल्पना आहेत ज्या अनुभवल्या शिवाय कळत नाहीत की त्या किती जीवघेण्या असतात.
नेहमी प्रमाणे कमी आणि अचूक शब्द, नेमकी भावना मांडणारे परिणामकारक शब्द. वरवर सहज आणि सोपी वाटणारी आणि एक आर्त भावनेचा अर्थ व्यक्त करणारी कविता. 100 पैकी 100 मार्क्स Teju.
शेवटी एका शब्दात खूप छान...
Azhar.
मनापासून धन्यवाद अझहर 😊😊
Deleteनसल्यास शब्द तेथे
ReplyDeleteनजरेत व्यक्त आहे..
आलाप शब्दसांभार
हास्यात कैद आहे..
वाह... काय शब्द आहेत. अबोला सहन होतो जेव्हा तो नजरेतून व्यक्त होत रहातो... डोळ्यांची अशी एक भाषा असतेच की.. पण जेव्हा तो संवाद (आलाप) आणि त्या संवादाचा शब्द भांडार व्यक्त करणारे स्मित हास्य देखील कैद होऊन जाते तेव्हा प्रियकराची होणारी घालमेल अचूक शब्दात टिपली आहेस. भावना व्यक्त करने कोणी तुझ्याकडून शिकावे.
अतिशय अर्थपूर्ण रचना!
अर्थपूर्ण विवेचनाकरिता मनापासून धन्यवाद 😊🙏
DeleteKhooop chaaan
ReplyDeleteमौनात जायबंदी हा शब्दवेडा आहे..आणि आम्ही सगळेच वाचक तुझ्या शब्दांचे वेडे आहोत.
ReplyDeleteThank you 😊
Deleteखूपच छान... मनाला भावेल असे.
ReplyDeleteBeautiful writting maam
ReplyDeleteअप्रतिम रचना... तुझ्या इतकेच सुंदर असे तुझे शब्दसौंदर्य आहे.
ReplyDelete