अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )
अलक क्षण, सावली आणि न बोललेल्या भावनांचा लेखनप्रकार (प्रस्तावना) काही क्षण असे असतात, की ते घडत असतानाच आपल्याला कळतं....हे साधे क्षण नाहीत. त्यांच्यात एक हलकीशी थरथर असते, नजरेला न दिसणारी पण मनाला जाणवणारी. असे क्षण शब्दांच्या हाती लागत नाहीत, ते फक्त आपल्या संवेदनांच्या काठावर विसावतात. त्या क्षणांची नाजूकता, त्यात दडलेली अस्पष्ट ओढ, आणि त्यातून उठणारा धूसर उजेड...हे सर्व पकडण्याचा प्रयत्न म्हणजेच अलक . अलक हे साहित्याच्या धुळकट मार्गावर उभं असलेलं एक शांत, सूक्ष्म, मितभाषी रूप, जिथे शब्दांपेक्षा जास्त "अर्थ" त्यांच्या मधल्या शांत जागेतून जन्म घेतो. अलक हा एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे - निबंध नाही, कविता नाही, आणि कथा तर अजिबात नाही. तो या तिन्हींच्या सीमारेषांवर उभा राहून तिन्हींच्या सौंदर्याची एक वेगळीच छटा बाळगतो. अलकात लेखक भावना थेट उघड करीत नाही, तो फक्त एक चिन्ह देतो, एक हलकीशी प्रतिमा देतो. वाचक त्या प...

Thanks Satish.
ReplyDeleteNice 👌👍
ReplyDeleteExcellent poem
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteTeju, यावेळी अभिप्राय द्यायला उशीर झाला याबद्दल थोड समजून घे. त्याच कारण ही तुला माहित आहे माझं इंग्लिश एवढं चांगल नाही. तू त्याच भाषांतर सुद्धा करून दिलेस. पण खर तर भावार्थ समजतो कवितेचा. आणि ते why, sky day,way key, my असे rhyming words मुळे त्याचा दर्जा आणखी सुधारतो आणि वाचायला छान वाटते. Finding all my why.. he वाचताना तर जणू आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळतील असे वाटते. आणि ते last breath of my.. वाह खूपच छान.. till searching all my way. खरंच एक वेगळा विषय घेवून पुन्हा वास्तव आणि कल्पना यांची सांगड घालणारी ही कविता खूप छान वाटली वाचताना...
ReplyDeleteमुळात इंग्रजीत कविता करणे माझ्यासाठी थोडे challenging आहे. इंग्लिश ही माझी काही विचार करण्याची भाषा नाही..पण इंग्रजी पुस्तके वाचनात आली की आपसूकच ही प्रक्रिया घडून येते...आणि मग अशी कविता तयार होते.
Delete