Posts

Showing posts from December, 2024

पत्र लिहिण्यास कारण की..

Image
  (Adv. Vanraj Shinde) पत्र लिहिण्यास कारण की..                आज घराची साफ-सफाई करताना माझ्या जुन्या सूटकेस मध्ये एक फोल्डर सापडले... थोडी चाळाचाळ केली असता... माझे काही जुने लिखाण, कविता त्यात दडून बसलेल्या दिसल्या. त्या सगळ्या जुन्या आठवणींच्या कागदात  एक 'पत्र' अलगद वर आले..... प्रिय ताई...!                 सन 2012 मध्ये माझ्या लाडक्या भावाने.... वनराज याने मी पोलिस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली म्हणून मला एक पत्र लिहिले होते. जवळपास एक तप उलटून गेले. आज पुन्हा ते पत्र वाचताना भावंडं म्हणून आमचा प्रवास... विचार... दृष्टिकोन... सगळ्याच गोष्टी झरझर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तुमच्या सोबत पुन्हा एकदा तो पत्ररूपी शब्द प्रवास जगता यावा म्हणून त्याच्याच शब्दात जसेच्या तसे मांडत आहे. प्रिय ताई,                 आज तुझ्या कष्टाचं चीज होताना पाहून फार बरं वाटतय तुझ्या संघर्षाच, तुझ्या साधनेच, तुझ्या तपश्चर्येच फळ तुझ्या पदरात एकदाचं पडलं हे फार ...

ठहराव.. एक मुकम्मल आस!

Image
  ठहराव   बदला बदला-सा मोसम है और कुछ बदले से हम.. भोर विभोर तल्लीनता में कुछ मशगूल से हम.. उठती कशिश लालिमा-सी ह्रदय पीड़ा से झकझोर.. हर एक हो रंग मिश्रित मानो इंद्रधनू हर ओर.. एक एक-सा भावार्थ है और कुछ उलझे से हम.. आज भी याद करते है मानो मजबूर से हम.. ज़िन्दगी उतार चढ़ाव-सी ठहराव चाँद सा दूर.. कल कल बहती सरिता ढूँढे सागर का छोर.. बदला बदला सा मोसम है और कुछ बदले से हम..                                                 - तेजश्री शिंदे ✍️