Posts

Showing posts from April, 2023

लेखणी (कविता)

Image
  लेखणी हातात लेखणी आली नसती  तर ती झाली असती राजकुमाराची राणी  जो पांढर्‍या घोड्यावर स्वार होऊन  घेऊन गेला असता तिला त्याच्या राजमहाली.. कि लंकेची पार्वती होऊन  तिष्ठत बसली असती रामाची वाट पाहत  जो घेऊन जाईल तिला कधीतरी  त्या दुष्ट रावणाच्या तावडीतून  हातात लेखणी आली नसती तर 'बा' ने लावून दिले असते लगीन  अन् दोन पोरांची आई होऊन  मिरवत राहिली असती सौभाग्याचे चारमणी .. आईने दिलेली बाईपणाची शिकवण  लग्नानंतर ती बदलत रहाते बाईमन  पत्नी, सुन, आई, वहिनी अशा नात्यात  ती हरवून जाते तिच्या जन्माचा खरा अर्थ  हातात लेखणी आली नसती  तर पडलेल्या प्रश्नाची पेटली असती होळी अन् अगणित प्रश्नांचा प्रवास  कधीच विरून गेला असता पंचमहाभूतात किमान या लेखणीने तिच्या विचारांना  करून दिली पायवाट.. जी मैलोनमैल तुडवत ती करते आहे प्रवास  स्त्री जन्म शोधण्याचा..! ती ढुंढाळतेय इतिहासातील  राहून गेलेल्या पाऊलखुणा  'ती'ला स्वतःच करावे लागेल उत्खनन  अन् शोधून काढावी लागतील दबून पडलेली स्त्रीत्वाची चिन्हे तिला थांबताच ...

प्रेम..(कविता)

Image
  प्रेम   एक दिन बैठ कर सामने उसने पूछा हम से  क्या चाहती हो इस प्रेम से, क्या चाहती हो हम से.. हम सोच मैं जो डूब गए, चाहकर भी ना उभर सके.. क्या चाहती होगी मीरा और क्या चाहा होगा राधा ने क्या सोच कर कुछ मांगा होगा, अपने उस प्रियतम से..  रुक्मिणी के साथ खडा क्या, कृष्ण ओझल था कभी उनसे.. हम सोच मैं जो डूब गए चाहकर भी ना उभर सके.. सोच समझकर किया गया तो व्यवहार ही उसमे पाओगे लेन देन की बात जहा हो, स्वार्थ ही उसमे लाओगे.. प्रेम की परिभाषा को तुम, मन से ही तो जानोगे मांगने की बात कहा, जब प्रेम को प्रेम से निभाओगे.. प्रेम प्यास है, तलाश है, ज़ज्बात है  प्रेम तपस्या है, खोज है, मुक्ती है.. खुद को खुद से मिलाने की  बस यही आखरी राह है.. अपेक्षा के परे, प्रेम निःस्वार्थ भाव है...!                                                         - तेजश्री शिंदे